नमस्कार मित्रानो ! मराठीWiki या अस्सल मराठमोळ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांच स्वागत . हा ब्लॉग बनवण्या मागचा उद्देश एवढाच कि इंटरनेट वर आपल्याला इंग्लिश आणि हिंदी च्या तुलनेत मराठी लेख एकदम नगण्य दिसतात आणि नाईलाजाने आपल्याला ते वाचावे लागतात .
हेच लेख जर आपल्या मातृभाषेत असते तर ते वाचायला किती मजा आली असती ना ? इंटरनेट वरील मराठी लेखांची कमी पूर्ण करण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न .
आम्ही या ब्लॉगवर समाजातील प्रसिद्ध व्यक्ती जसे कि अभिनेता, अभिनेत्री, खेळाडू, राजकारणी, समाज सेवक, उद्योगपती इत्यादी यांचे संपूर्ण जीवन चरित्र देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर माहिती हि विविध माध्यमातून आणि विश्वसनीय सूत्रांमधून संकलित करण्यात आलेली आहे.
या माहिती मधे जर काही त्रुटी आढळल्या किंवा आपल्या कडे जर अतिरिक्त माहिती असेल तर आम्हाला आमच्या Contact Us या फॉर्म द्वारे नक्की कळवा. आम्ही ती दुरुस्त करू किंवा आमच्या लेखामध्ये समाविष्ट करू.
लेख वाचल्यानंतर सुद्धा जर आपल्याला काही प्रश्न पडले असतील तर आपण ते कंमेंट विभागात ते विचारू शकता आणि आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ .
प्रसिद्ध केल्यानंतरही प्रत्येक लेख आम्ही वारंवार update करत असतो जेणे करून आपल्याला प्रत्येक लेखात अगदी ताजी आणि जास्तीत जास्त माहिती मिळावी .
या ब्लॉग विषयी जर आपल्याला काही सुचवायचे असेल तर आपण आम्हाला contact us च्या माध्यमातून कळवू शकता. आम्ही आपल्या सूचनांवर नक्की विचार करू. रोज नवीन आणि अस्सल मराठी लेखांसाठी रोजच्या रोज भेट द्या फक्त www.marathiwiki.org वर.
आमचा पत्ता - पुणे, महाराष्ट्र, भारत.
संपर्कासाठी ई-मेल - marathiwiki.org@gmail.com
Post a Comment